सुरक्षितता आमचे प्राधान्य!
वाढत्या डिजिटल युगामध्ये, मोठ्या प्रमाणात सुरक्षितता आणि जबाबदारी असणे आवश्यक आहे.
आज जग आपल्या बोटाच्या टोकांवर आहे. पण त्याच वेळेला, जबाबदार नागरिकाचे कार्य करणे देखील तेवढेच महत्वाचे आहे आणि स्कॅम्सला(धोक्यांना) बळीपडू नये म्हणून योग्य ती पाऊले उचलणे आवश्यक आहे. इथे असे काही स्त्रोत दिलेले आहेत ज्यामुळे आपण आपले डिजिटल जग सुरक्षित पद्धतीने वापरू शकाल.
ऑनलाइन घोटाळेबाजांपासून सावध रहा
ली आणि त्याचा मनमिळाउ कुत्रा ऑस्कर इंटरनेटचा वापर त्यांच्या मित्र आणि कुटुंबाशी संपर्कात राहण्यासाठी करतात. परंतु विविध प्रकारे त्यांचा घोटाळा करण्याचा प्रयत्न करतील अशा घोटाळेबाजांपासून त्यांना धोका आहे.
या घोटाळ्यांना जाणून घ्या आणि ऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी टिप्स जाणुन घ्या.